अधिकाऱ्याची ही अल्पवयीन मुलगी प्रशिक्षित नेमबाज आहे. काही तासांत पोलिसांनी सोडवलेल्या या केसमध्ये मुलीनेच आई आणि भावाचा खून केल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे.