देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Infection) दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये (Jaunpur) गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली.