पतीच्या तेराव्याच्या कार्यालाच पत्नीने अखेरचा श्वास घेतला. नीमा कुटुंबीयांनी अखेर जीवापाड प्रेम करणाऱ्या वृद्ध दाम्पत्यांचं एकाच दिवशी श्राद्ध घातलं.