कोणतंही लग्न (marriage) हे समानतेच्या तत्वावर आधारलेलं आहे. त्यामुळे गृहिणीलाच घरातील सर्व कामं करण्यासाठी जबाबदार ठरवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं ( Bombay High Court) दिला आहे.