Love Story Videos in Marathi

VIDEO : भावना व्यक्त करताच जगजीत सिंह यांना काय म्हणाल्या होत्या चित्रा?

व्हिडीओFeb 8, 2019

VIDEO : भावना व्यक्त करताच जगजीत सिंह यांना काय म्हणाल्या होत्या चित्रा?

गझलचा विषय निघाला की जगजीत सिंह यांच्या नावाचा उल्लेख झाला नाही असे होऊ शकत नाही. 'होशवालो को खबर क्या', 'झुकी-झुकी सी नजर' और 'वो कागज की कश्ती' अशा ऐका पेक्षा एक गझलनी जगजीत सिंह यांनी चाहत्यांच्या मनात घर केले आहे. जगजीत सिंह आज आपल्यात नसले तरी त्यांनी आवाजाचा ठेवा आपल्यासाठी ठेवला आहे. जाणून घेऊयात जगजीत सिंह यांचा प्रवास आणि त्यांची लव्ह स्टोरी