आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय (Intercast marriage) लग्न करणाऱ्यांसाठी नोंदणी पद्धत सोपी होणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad Highcourt) यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला.