London Videos in Marathi

EXCLUSIVE VIDEO : हीच 'ती' लंडनमधील कंपनी, ज्यात राहुल गांधी आहे संचालक!

विदेशApr 30, 2019

EXCLUSIVE VIDEO : हीच 'ती' लंडनमधील कंपनी, ज्यात राहुल गांधी आहे संचालक!

लंडन, 30 एप्रिल : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्त्वाच्या मुद्यावरून राजकारण सुरू आहे. लंडनमधल्या ज्या कंपनीत राहुल गांधी हे डायरेक्टर असल्याचा आरोप केला जात आहे. त्या कंपनीपर्यंत न्यूज18 नेटवर्क जाऊन पोहोचलं आहे. भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी तक्रार केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं राहुल गांधींना नोटीस बजावली. लंडनमधली जी कंपनी वादाचा केंद्रबिंदू आहे, हा तिथला व्हिडिओ आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading