Loksabha

Showing of 66 - 79 from 1327 results
VIDEO : ते 50 लाख कुणाचे पकडले गेले? चंद्रकांत खैरेंचा दानवेंना सवाल

व्हिडीओMay 4, 2019

VIDEO : ते 50 लाख कुणाचे पकडले गेले? चंद्रकांत खैरेंचा दानवेंना सवाल

औरंगाबाद, 04 मे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जावई हर्षवर्धन जाधव यांना माझ्याविरोधात आर्थिक रसद पुरवली, असा गंभीर आरोप शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली. तसंच दानवे यांनी पाठवलेले 50 लाख पकडले गेले. मात्र, त्यांनी वजन वापरून सोडवले, याची चौकशी करा खरं काय समोर येईल, असा धक्कादायक आरोपही खैरेंनी केला.