Loksabha

Showing of 53 - 66 from 1327 results
VIDEO : वाराणसीत मोदींनी काय काम केलं? काँग्रेस उमेदवाराने केला खुलासा

व्हिडीओMay 19, 2019

VIDEO : वाराणसीत मोदींनी काय काम केलं? काँग्रेस उमेदवाराने केला खुलासा

वाराणसी, 19 मे : वाराणसीमध्ये आज अखेरच्या टप्प्यामध्ये मतदान सुरू आहे. याठिकाणचे कॉंग्रेस उमेदवार अजय राय यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. न्यूज18 लोकमतशी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये काय काम केली याचा पाढाच वाचला.