Loksabha

Showing of 40 - 53 from 1327 results
VIDEO : कोण कसं जिंकलं मलाही जरा बघायचंय, मोदींनी घेतली नव्या खासदारांची 'शाळा'

व्हिडीओMay 25, 2019

VIDEO : कोण कसं जिंकलं मलाही जरा बघायचंय, मोदींनी घेतली नव्या खासदारांची 'शाळा'

नवी दिल्ली, 25 मे : नवी दिल्लीत संसदेच्या सेंट्रल हाॅलमध्ये एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदींची एकमताने निवड करण्यात आली आहे. मोदींनी आपल्या भाषणात नवनिर्वाचित खासदाराने चांगलेच कान टोचले. देशात अनेक मोदी तयार झाले आहे, जर सगळ्यांची मोजणी केली तर 50 एक खासदार शिल्लक राहतील, असं सांगत कानही टोचले. तसंत प्रसारमाध्यमांमध्ये जाहीर होणाऱ्या नावावर विश्वास ठेवू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.