Loksabha

Showing of 27 - 40 from 1327 results
संसदेत मोदींना शपथ देणारे 'हे' नेते एकेकाळी करायचे पंक्चर काढण्याचं काम

बातम्याJun 17, 2019

संसदेत मोदींना शपथ देणारे 'हे' नेते एकेकाळी करायचे पंक्चर काढण्याचं काम

डॉ. वीरेंद्र कुमार यांच्याकडे लोकसभेच्या सभापतीपदाची (Protem Speaker) जबाबदारी देण्यात आली. वीरेंद्र कुमार आता सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ देतील. वीरेंद्र कुमार यांचा प्रवास हा थक्क करणारा असाच आहे. सभापदी असलेले कुमार कधीकाळी पंक्चर काढण्याचं काम करत होते.