#loksabha elections

Showing of 1 - 14 from 407 results
VIDEO: हर्षवर्धन जाधव जाणार काँग्रेसमध्ये?

महाराष्ट्रMar 19, 2019

VIDEO: हर्षवर्धन जाधव जाणार काँग्रेसमध्ये?

औरंगाबाद, 19 मार्च : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव काँग्रेस पक्षाकडून लढण्यास इच्छुक आहेत. हर्षवर्धन जाधव यांनी काँग्रेसला तसा प्रस्ताव दिलाय. हर्षवर्धन जाधवांच्या प्रस्तावावर जिल्हा काँग्रेसची बैठक झाली. हर्षवर्धन जाधव हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.

Live TV

News18 Lokmat
close