Elec-widget

#loksabha election

Showing of 79 - 92 from 413 results
शरद पवारांनी बदलला काँग्रेसचा उमेदवार

बातम्याMar 25, 2019

शरद पवारांनी बदलला काँग्रेसचा उमेदवार

चंद्रपूरमध्ये काँग्रेसने विनायक बांगडे यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर उमेदवार बदलून काँग्रेसने सुरेश धानोरकर यांना उमेदवारी दिली. या सगळ्या घडामोडी शरद पवारांच्या मध्यस्थीमुळे घडल्या, अशी सूत्रांची माहिती आहे.