Loksabha Election

Showing of 66 - 79 from 703 results
VIDEO : राष्ट्रवाद म्हणजे काय? मोदींचं स्पष्टीकरण

बातम्याApr 9, 2019

VIDEO : राष्ट्रवाद म्हणजे काय? मोदींचं स्पष्टीकरण

09 एप्रिल : राष्ट्रवाद हा मुद्दा सर्वात मोठा आहे का? विरोधकांचा आरोप आहे की, भाजप राष्ट्रवाद आणि मुळ मुद्यांपासून भारतीयांचं लक्ष दूर करत आहे? असा विचारला असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'राष्ट्रवाद म्हणजे भारत माता की जय' जर मी भारता माता की जय म्हणत असेल आणि भारतातील गरिबांकडे घर नसेल तर तो राष्ट्रवाद होणार नाही का? असा सवाल मोदींनी उपस्थितीत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेटवर्क 18 ला खास मुलाखत दिली. नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ आणि सीईओ राहुल जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली.

ताज्या बातम्या