Loksabha Election

Showing of 53 - 66 from 703 results
VIDEO : शरद पवारांबाबत रोहितच्या 'त्या' फेसबुक पोस्टबद्दल अजितदादांचा खुलासा

व्हिडीओApr 12, 2019

VIDEO : शरद पवारांबाबत रोहितच्या 'त्या' फेसबुक पोस्टबद्दल अजितदादांचा खुलासा

12 एप्रिल : 'शरद पवारांनी माघार घेतल्यानंतर रोहितने असं टि्वट करण्याची गरज नव्हती. तो तिथे नवीन होता, मी त्याला नंतर समजावून सांगितलं' असा खुलासा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी न्यूज18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेत केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढामधून निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून पवारांनी माघार घ्यायला नको हवी होती, अशी भावना व्यक्त केली होती. त्यांच्या या पोस्टमुळे पवारांच्या घरात गृहकलह असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.