Loksabha Election

Showing of 40 - 53 from 703 results
SPECIAL REPORT : भाजपात फायरब्रँड नेत्याचा अस्त आणि उदय?

व्हिडीओApr 29, 2019

SPECIAL REPORT : भाजपात फायरब्रँड नेत्याचा अस्त आणि उदय?

मुंबई, 29 एप्रिल : भोपाळमधून भाजपनं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवल्यामुळं भाजपातल्या अंतर्गत राजकारणात सगळं काही अलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी उमा भारतांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.या पार्श्वभूमीवर साध्वी प्रज्ञांनी उमा भारतींची भेट घेतली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading