#loksabha election

Showing of 14 - 27 from 703 results
VIDEO : पर्रिकरांचा आदर्श ठेवा, नरेंद्र मोदींचं सेंट्रल हाॅलमधील UNCUT भाषण

देशMay 25, 2019

VIDEO : पर्रिकरांचा आदर्श ठेवा, नरेंद्र मोदींचं सेंट्रल हाॅलमधील UNCUT भाषण

नवी दिल्ली, 25 मे : एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमतानं निवड करण्यात आली. शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल यांनी मोदींच्या नावाचा प्रस्ताव मांडला. यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रामविलास पासवान आणि एनडीएच्या प्रमुख नेत्यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर सर्व नवनिर्वाचित खासदारांनी हात उंचावून मोदी यांच्या नेतानिवडीचं हात उंचावून समर्थन केलं. यावेळी एनडीएचे 353 नवनिर्वाचित खासदार हजर होते.