Loksabha Election 2019

Showing of 79 - 92 from 441 results
VIDEO: युतीत ईशान्य 'मुंबई नाट्य' सुरूच; उमेदवारीबाबत सुनील राऊत म्हणाले..

मुंबईMar 28, 2019

VIDEO: युतीत ईशान्य 'मुंबई नाट्य' सुरूच; उमेदवारीबाबत सुनील राऊत म्हणाले..

मुंबई, 28 मार्च : शिवसेना विरुद्ध सोमय्या वादाला आता वेगळं वळण आलंय. भाजपनं किरीट सोमय्यांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी सोमय्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. तर वेळप्रसंगी अपक्ष म्हणूनही निवडणूक लढणार असल्याचं सुनील राऊत यांनी म्हटलंय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.