Loksabha Election 2019

Showing of 66 - 79 from 441 results
VIDEO: मुख्यमंत्र्यांना सत्ता सोडवत नाही - जयंत पाटील

महाराष्ट्रMar 29, 2019

VIDEO: मुख्यमंत्र्यांना सत्ता सोडवत नाही - जयंत पाटील

सांगली, 29 मार्च : ''मुख्यमंत्र्यांना सत्ता सोडवत नाही. त्यामुळे न्यायालयानेत त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की, एका पक्षाचे? असे ताशेरे न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर ओढले आहेत. दाभोळकर, पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडले नसल्यामुळेच न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत,'' असं जयंत पाटील म्हणाले. सांगली येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ''न्यायालयाने ओढलेल्या या ताशेऱ्यावरून मुख्यमंत्र्यानी गृहखाते कसे सांभाळले हे समजून येतं. मुख्यमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्था काशी सांभाळली याचं सर्टिकफिकेत न्यायालयाने दिलं आहे,'' असंही ते म्हणाले.