Loksabha Election 2019

Showing of 40 - 53 from 441 results
VIDEO : जम्मू-काश्मीरचा वाद हा नेहरूंमुळे वाढला - मोदी

व्हिडीओApr 9, 2019

VIDEO : जम्मू-काश्मीरचा वाद हा नेहरूंमुळे वाढला - मोदी

09 एप्रिल : जम्मू-काश्मीरचा प्रश्न हा खूप जुना आहे. हा प्रश्न जर सरदार पटेल यांच्याकडे असता तर आज ज्या अडचणींना आपण सामोरं जातोय, त्या आज नसत्या. पटेल यांनी ज्या प्रकारे जुनागड, निझामचा तिढा सोडवला तसाच काश्मीरचा प्रश्न सोडवला असता. पण नेहरुंनी हा मुद्या आपल्याकडे ठेवला त्यामुळे वाद वाढला, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेटवर्क 18 ला खास मुलाखत दिली. नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ आणि सीईओ राहुल जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली.