सातारा, 21 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आज मतदान होत आहे. तर साताऱ्यात लोकसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. साताऱ्यातून भाजपचे लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला.