नवी दिल्ली, 15 जुलै : लोकसभेमध्ये ओवैसी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल, असं सांगत शहा यांनी ओवैसी यांना खडसावलं.