दिल्ली हिंसाचारावरून सरकारला घेरत आज लोकसभेत विरोधी पक्षांनी पुन्हा गोंधळ घातला. दिल्लीत हिंसाचार भडकला होता, त्यावेळी दिल्ली पोलीस काय करत होते, असाही सवाल करण्यात आला. गृहमंत्री अमित शाहा त्यावर काय म्हणाले आहेत वाचा.