Lok Sabha Elections2019

Showing of 79 - 92 from 2546 results
SPECIAL REPORT : 'वंचित फॅक्टर'चा ड्रीम प्लॅन, 2 जागा आताच असू शकतात फिक्स?

व्हिडीओMay 24, 2019

SPECIAL REPORT : 'वंचित फॅक्टर'चा ड्रीम प्लॅन, 2 जागा आताच असू शकतात फिक्स?

मुंबई, 24 मे : 2019 च्या लोकसभचे ईव्हीएम उघडताच मोदी त्सुनामी बाहेर पडली. देशभरात मोदी त्सुनामीची चर्चा असताना महाराष्ट्रात मात्र वंचित वादळानं धुमाकूळ घातला. या वादळानं अनेकांचे बालेकिल्ले उद्धवस्त करून टाकले आहे.