News18 Lokmat

#lok sabha elections2019

Showing of 66 - 79 from 2535 results
SPECIAL REPORT : राज्यात 'या' दिग्गजांचं झालं पानिपत!

व्हिडिओMay 24, 2019

SPECIAL REPORT : राज्यात 'या' दिग्गजांचं झालं पानिपत!

मुंबई, 24 मे : 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा फैसला समोर आला आणि अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाली. या निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली ज्याचा दूरगामी परिणाम होणार आहे. निवडणुकीत दिग्गज नेत्याचं झालेलं पानिपत आणि भाजपनं 2019 च्या लढाईला पानिपत म्हणणं यात बरंच काही दडलेलं आहे.