#lok sabha elections2019

Showing of 40 - 53 from 2538 results
SPECIAL REPORT : विधानसभेवर झेंडा युतीचाच! कुणाच्या जागा आहेत धोक्यात?

बातम्याMay 27, 2019

SPECIAL REPORT : विधानसभेवर झेंडा युतीचाच! कुणाच्या जागा आहेत धोक्यात?

मुंबई, 27 मे : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्रातल्या विधानसभा मतदारसंघनिहाय अभ्यास केल्यास असं दिसून येतं की, एकूण 288 जागांपैकी 229 जागांवर युतीचाच झेंडा फडकलेला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला फक्त 49 जागांवर विजय मिळवता येईल, अशी आताची चिन्हं आहेत. वंचित बहुजन आघाडीला आताच्या मतविभागणीनुसार किती विधानसभेच्या जागा मिळू शकतील आणि नारायण राणेंच्या पदरी एक तरी सीट येईल का हे जाणून घेण्यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट..