#lok sabha elections2019

Showing of 14 - 27 from 2538 results
SPECIAL REPORT: गृहमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर अमित शहांचं 'मिशन काश्मीर

बातम्याJun 5, 2019

SPECIAL REPORT: गृहमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर अमित शहांचं 'मिशन काश्मीर

मुंबई, 5 जून: गृहमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर अमित शहा यांनी पहिली नजर वळवलीय ती जम्मू काश्मीरकडे. जम्मू-काश्मीरमध्ये मोठा राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत मोदी सरकार असल्याचं समजतंय. नेमकं काय घडणार आहे पाहुयात स्पेशल रिपोर्ट