#lok sabha elections 2019

Showing of 79 - 92 from 855 results
VIDEO : शरद पवारांनी मागितली 'अल्लाह ताला से दुआ'

व्हिडिओMay 20, 2019

VIDEO : शरद पवारांनी मागितली 'अल्लाह ताला से दुआ'

मुंबई, 20 मे : राष्ट्रवादीकडून मुंबईत रोजा इफ्तारीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्ष शरद पवार यांनी एक्झिट पोलबद्दल पहिली प्रतिक्रिया दिली. लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर जे एक्झिट पोल दाखवण्यात आले ती एक नौटंकी सुरू आहे. त्याला आपल्याला घरी घेऊन जाण्याची गरज नाही', अशा शब्दात त्यांनी टीका केली. तसंच त्यांनी नरेंद्र मोदींच्या केदारनाथ दौऱ्यावरही टीका केली.