#lok sabha elections 2019

Showing of 846 - 855 from 855 results
VIDEO: सुजय पाटील यांच्या भाजप प्रवेशावर अशोक चव्हाण म्हणाले...

व्हिडिओMar 12, 2019

VIDEO: सुजय पाटील यांच्या भाजप प्रवेशावर अशोक चव्हाण म्हणाले...

मुंबई, 12 मार्च : सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर बोलाताना ''भाजपचं फोडाफोडीच राजकारण उचित नाही'' अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. ''मुख्यमंत्र्यांची साम दाम दंड भेद ही निती लोकशाहिला मारक आहे. इतर पक्षातील लोक फोडायच हे उचित नाही'' असही ते म्हणाले.