#lok sabha elections 2019

Showing of 66 - 79 from 855 results
VIDEO :...नाहीतर ईव्हीएमसाठी शस्त्र हाती घेऊ, 'या' नेत्याने दिला इशारा

बातम्याMay 21, 2019

VIDEO :...नाहीतर ईव्हीएमसाठी शस्त्र हाती घेऊ, 'या' नेत्याने दिला इशारा

नवी दिल्ली, 21 मे : गरज पडल्यास ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी हत्यारं उचला, असं आवाहन राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी केलं आहे.निकाल हाती यायला 48 तास शिल्लक राहिलेले असताना तमाम विरोधकांना आता इव्हिएमची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळेच देशातल्या 22 विरोधी पक्षांनी आज निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेतली.