#lok sabha elections 2019

Showing of 53 - 66 from 855 results
VIDEO : सुजय विखे म्हणतात, 'थोडी धाकधाकू आहेच'

व्हिडिओMay 22, 2019

VIDEO : सुजय विखे म्हणतात, 'थोडी धाकधाकू आहेच'

मुंबई, 22 मे : अहमनगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय आपलं नशीब आजमावून पाहतोय. भाजपकडून सुजय विखे निवडणूक लढवत आहे. त्यामुळे त्यांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.