Lok Sabha Elections 2019 Videos in Marathi

Showing of 40 - 53 from 855 results
VIDEO: धर्मात तेढ निर्माण करणारे यशस्वी झाले- सुशीलकुमार शिंदे

बातम्याMay 24, 2019

VIDEO: धर्मात तेढ निर्माण करणारे यशस्वी झाले- सुशीलकुमार शिंदे

सोलापूर, 24 मे: माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं. वंचित आघाडीमुळे मतांचं विभाजन झालं पर्यायानं त्याचा फटका युती आणि आघाडीलाही बसला. असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले यासोबतच त्यांनी विरोधकांवरही टीकस्त्र सोडलं आहे.