#lok sabha elections 2019

Showing of 14 - 27 from 855 results
VIDEO: शपथविधीआधी मोदींकडून अटलजींना आदरांजली, महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळाला अभिवादन

बातम्याMay 30, 2019

VIDEO: शपथविधीआधी मोदींकडून अटलजींना आदरांजली, महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळाला अभिवादन

नवी दिल्ली, 30 मे: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुरुवारी संध्याकाळी शपथविधी सोहळा होणार असून त्याआधी त्यांनी वॉर मेमोरिअल इथे जाऊन शहिदांना आदरांजली वाहिली आहे. तर सकाळी राजघाटावर नमन केल्यानंतर अटल बिहारी वाजपेयींना अभिवादन केलं.