Lok Sabha Elections 2019

Showing of 27 - 40 from 2552 results
लोकसभेचं उपाध्यक्षपद हा आमचा अधिकार, राऊत यांच्या दाव्यामुळे ठिणगी

बातम्याJun 6, 2019

लोकसभेचं उपाध्यक्षपद हा आमचा अधिकार, राऊत यांच्या दाव्यामुळे ठिणगी

मुंबई, 6 जून: लोकसभेचं उपाध्यक्षपद हा आमचा अधिकार आहे असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजपनं मित्रपक्ष या नात्यानं निश्चितपणे पूर्ण करायला हवा असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं. संजय राऊत यांच्या वक्तव्यानं युतीमध्ये पुन्हा एकदा धुसफूस जाणवत असल्याचं पाहायला मिळालं.

ताज्या बातम्या