Lok Sabha Election

Showing of 27 - 40 from 2743 results
10 वर्षं पंक्चर काढायचं काम करायचा हा नेता

बातम्याJun 11, 2019

10 वर्षं पंक्चर काढायचं काम करायचा हा नेता

एके काळी वडिलांच्या सायकलच्या दुकानात पंक्चर काढायचं काम करणारे दलित नेते आता मोदींसह नव्या खासदारांना 17 व्या लोकसभेत शपथ देण्याचं काम करणार आहेत. नव्या लोकसभेच्या सभापतीपदी Protem Speaker कुणाची नियुक्ती होणार याकडे देशाचं लक्ष होतं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading