#logjam

उपोषणाआधी काहीही खाऊ नका! भाजपने घेतला छोले-भटुरेंचा धसका

देशApr 12, 2018

उपोषणाआधी काहीही खाऊ नका! भाजपने घेतला छोले-भटुरेंचा धसका

उपोषणाआधी काँग्रेस नेते छोले भटुरे खात असल्याची छायाचित्रं समोर आली आणि भाजपनं काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेससारखी नामुष्की आपल्यावर ओढवू नये यासाठी भाजप नेत्यांना सुचना देण्यात आल्या आहेत.