Loc Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 38 results
VIDEO: कुरापती सुरूच! युद्ध नको म्हणणारा पाक पाहा काय करतोय

व्हिडीओMar 7, 2019

VIDEO: कुरापती सुरूच! युद्ध नको म्हणणारा पाक पाहा काय करतोय

7 मार्च : युद्ध नको असं म्हणणाऱ्या पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ वेगळीच कारस्थाने सुरू केली आहेत. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील सैन्य वाढवलंय. तसेच संवेदनशील भागामध्ये दारुगोळ्याचाही मोठ्या प्रमाणावर साठा करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेवर तैनात असलेल्या आपल्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर कपात करून ते सैन्य एलओसीवर पाठवण्यास सुरुवात केलीय. पाकिस्तानकडून नौशेरा विभागात मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. त्यानंतर भारतील लष्कराकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. सीमेवरील या हालचालींमुळे भारतीय लष्कराला सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading