live video

Live Video Photos/Images – News18 Marathi

Kathmandu : इंजिनमधील बिघाडामुळे दोन तास घिरट्या घालणारे विमान अखेर उतरवले खाली

बातम्याSep 28, 2021

Kathmandu : इंजिनमधील बिघाडामुळे दोन तास घिरट्या घालणारे विमान अखेर उतरवले खाली

लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे नेपाळमधलं एक प्रवासी विमान खालीच उतरेना. तब्बल 2 तास घिरट्या घालून अखेर ते काठमांडूत लँड झालं आणि 73 प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. पाहा Photos

ताज्या बातम्या