live video

Live Video

Showing of 79 - 92 from 105 results
टॉमीला तू कुत्ता का म्हटलं? कुत्र्याच्या नावावरुन तुफान हाणामारी, CCTV मध्ये कैद

बातम्याMay 11, 2021

टॉमीला तू कुत्ता का म्हटलं? कुत्र्याच्या नावावरुन तुफान हाणामारी, CCTV मध्ये कैद

कुत्र्याचं (Dog) नाव टॉमी असतानाही शेजाऱ्यानं त्याला कुत्रा म्हटल्यानं प्रकरण चांगलंच गंभीर झालं आहे. राग अनावर झाल्यानं कुत्र्याच्या मालकानं शेजाऱ्याला थेट मारहाणच (Man Beats Neighbours) केली आहे.

ताज्या बातम्या