Live Result

Showing of 14 - 27 from 52 results
LIVE VIDEO : 11 वाजेपर्यंत निकाल फिरला, राष्ट्रवादीने गाठलं अर्धशतक

व्हिडीओOct 24, 2019

LIVE VIDEO : 11 वाजेपर्यंत निकाल फिरला, राष्ट्रवादीने गाठलं अर्धशतक

मुंबई, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. महायुतीने आघाडी घेतली. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने चांगली कामगिरी करत मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीने 50 जागांवर आघाडी घेतली आहे. बारामतीमध्ये अजित पवारांनी विक्रमी आघाडी घेतली. बीडमध्ये धनंजय मुंडेंनीही मोठी आघाडी घेतली आहे.

ताज्या बातम्या