List

Showing of 27 - 40 from 83 results
गुजरातेत काँग्रेसची 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर ; 20 पाटीदारांना संधी

बातम्याNov 19, 2017

गुजरातेत काँग्रेसची 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर ; 20 पाटीदारांना संधी

गुजरात विधानसभेसाठी काँग्रेसने 77 उमेदवारांची पहिली यादी अखेर अधिकृतरित्या प्रसिद्ध केलीय. या पहिल्या यादीत पाटीदार समाजाच्या 20 उमेदवारांनी स्थान देण्यात आलंय. यावरून काँग्रेस आणि हार्दिक पटेल यांच्या पाटीदार आंदोलक समितीच्या निवडपूर्व युतीची आता फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी आहे, असंच म्हणावं लागेल. काँग्रेसच्या पहिल्या यादीत शक्तीसिंह गोहिल यांना आवर्जून स्थान देण्यात आलंय.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading