#lion

Showing of 1 - 14 from 37 results
एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल

व्हिडिओNov 14, 2018

एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल

गुजरातमधील अमरेली जिल्ह्यात एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंहांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ दलखाणीया वनश्रेत्रातला असल्याचं सांगितलं जातंय. मात्र हा व्हिडिओ दलखाणीया इथला नाही असं वनश्रेत्राचे अधिकारी रूची दवे यांनी सांगितलं. त्यामुळे नेमका हा व्हिडिओ कुठला आहे हे मात्र कळू शकले नाही.

Live TV

News18 Lokmat
close