News18 Lokmat

#lights

Showing of 1 - 14 from 92 results
पोलिसांचा नवा फंडा, खाद्यांवर लागणार LED दिवे

बातम्याJul 21, 2019

पोलिसांचा नवा फंडा, खाद्यांवर लागणार LED दिवे

लोणावळा, 21 जुलै : नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलिसांनी आता नवा फंडा आणलाय. पोलिसांच्या खांद्यावर असलेल्या पट्टीवर आता एलईडी दिवे लागणार आहेत. त्यामुळे अंधारातही पोलीस नागरिकांना दिसू शकतील. तर गुन्हेगारांना जरब बसण्यास मदत होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर सर्व राज्यात तो राबविला जाणार आहे.