Licences

भाजप, काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, 30 जणांवर गुन्हा दाखल

बातम्याOct 19, 2019

भाजप, काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, 30 जणांवर गुन्हा दाखल

या हल्यात नाना पटोले यांचा पुतन्या जितेंद्र पटोले आणि एक सहकारी गंभीर जखमी झाला आहे.