#leopard_attack

VIDEO : बिबट्याचा थरारक हल्ला, व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओJan 31, 2019

VIDEO : बिबट्याचा थरारक हल्ला, व्हिडिओ व्हायरल

31 जानेवारी : जालंधरमध्ये बिबट्याच्या हल्ल्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. एक बिबट्या लोकवस्ती शिरला होता. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. परंतु, जाळ्यातून सुटलेल्या या बिबट्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात कर्मचाऱ्याला गंभीर इजा झाली नाही. शर्थीच्या प्रयत्नानंतर अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं आहे.