#leopard

Showing of 14 - 27 from 42 results
SPECIAL REPORT : 12 फुट उंच पिंजऱ्यात बिबट्याने मारली उडी, 9 प्राण्यांची केली शिकार

महाराष्ट्रFeb 6, 2019

SPECIAL REPORT : 12 फुट उंच पिंजऱ्यात बिबट्याने मारली उडी, 9 प्राण्यांची केली शिकार

प्रवीण मुधोळकर, 06 फेब्रुवारी : नागपूरचं गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्र हे देशातील एक प्रमुख केंद्र मानले जाते. इथं जखमी वन्य प्राण्यांवर उपचार केला जातो. मात्र या वनजीव बचाव केंद्रात वन्य प्राणी सुरक्षीत नसल्याचं पुन्हा एकदा समोर आले आहे. बिबट्यानं इथल्या पिंजऱ्यात शिरुन 9 प्राण्यांची शिकार केली आहे.

Live TV

News18 Lokmat
close