#leopard

Showing of 1 - 14 from 41 results
VIDEO: अखेर चार तासानंतर बिबट्याचं पिल्लू जेरबंद

मुंबईApr 1, 2019

VIDEO: अखेर चार तासानंतर बिबट्याचं पिल्लू जेरबंद

अंधेरी, 1 एप्रिल : अंधेरीतल्या विजय नगर मध्ये शिरलेलं बिबट्याचं पिल्लू जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आलं. 'वूडलँड क्रश' या इमारतीत सकाळी 10 च्या सुमाराला हे पिल्लू शिरलं होतं. 4 तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाचे प्रयत्न यशस्वी ठरले. वन विभागानं या पिल्लाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडलं.

Live TV

News18 Lokmat
close