#leopard

Showing of 1 - 14 from 57 results
VIDEO : मालेगावात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

व्हिडिओNov 17, 2018

VIDEO : मालेगावात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

मालेगाव, 17 नोव्हेंबर - एकीकडे अवनी वाघिणीच्या मृत्यूने सर्वत्र वादळ उठलेलं असतांना, मालेगाव तालुक्यातील कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं सर्वत्र खळबळ उडालीये. वन विभागाने बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. शवविच्छेदना नंतर बिबट्याचा मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट होईल. काल चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वे मार्गावर वाघाचे तीन बछडे मृतावस्थेत आढळले होते. ती घटना ताजी असताना शनिवारी मालेगावात एका बिबटाचा मृत्यू झालाय. बिबट्याचा मृत्यू संशयास्पद असल्यामुळे त्याची तपासणी सुरू असून, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी वन विभागाचे अधीकारी कामाला लागले आहेत.

Live TV

News18 Lokmat
close