#leopard cub

SPECIAL REPORT : डोळ्यात पाणी आणणारा बिबट्या मादी-बछड्याचा भेटीचा क्षण

बातम्याAug 16, 2019

SPECIAL REPORT : डोळ्यात पाणी आणणारा बिबट्या मादी-बछड्याचा भेटीचा क्षण

नाशिक, 16 ऑगस्ट : विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्यामुळे माय लेकरांची ताटातूट झाली. त्यामुळे बछड्याच्या भेटीसाठी बिबट्या मादी व्याकुळ झाली. तिच्या पाच महिन्यांच्या लेकरासाठी बिबट्या मादी सलग तीन रात्री विहिरीच्या परिसरात आली. पण त्या दोघांची भेट झाली का ? त्यासाठी पाहा हा रिपोर्ट...