#leaked

VIDEO : Bigg Boss 12 - विजेता आधीच ठरलाय, घोषणा होणं बाकी!

मनोरंजनDec 29, 2018

VIDEO : Bigg Boss 12 - विजेता आधीच ठरलाय, घोषणा होणं बाकी!

बिग बाॅस 12चा फिनाले जवळ येत चाललाय. उत्सुकता आहे कोण विजेता होणार याची. पण बातमी अशी आहे की श्रीशांतलाच विजेता ठरवणार. बाकी सगळा दिखावाच आहे.